आयुषी सिंगची धुवांधार फलंदाजी

छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या आयुषीने हल्लाबोल करत ग्लोरिअस क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांना चांगलेच सतावले. आयुषीने क्रितीका यादवच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. ठाणे : यष्टीरक्षक असलेल्या आयुषी … Continue reading आयुषी सिंगची धुवांधार फलंदाजी